Monday, December 12, 2016

Marathi Writing Skill

Marathi Writing Skill for SSC Maharshtra Board


पत्र लेखन
हंसराज विद्यालय प्रतिनिधी या नात्याने नेहरू विज्ञान केंद्र येथे  परवानगी पत्राचे मागणी करणारे पत्र लिहा

कथा लेखन 
एक सैनिक -- सुटका -- पोपट विकणारा --- खरेदी ---- सर्व पोपट सोडणे --- स्वातंत्र्याचे मोल.. 

संवाद लेखन 
सकाळचे ताज्या हवेत दोन मुले एका बागेत फेरफटका मारतात. या दोन मित्रां मधल्या संवाद लिहा 

निबंध लेखन 
म्हतार्या बैलाचे आत्मवर्त लिहा