Marathi Test Paper 1
प्र 1] कृती सोडवा (10)
आणि या बोलण्याचे किती अनंतप्रकार असतात. व्यक्ती तितक्या प्रकृतीअशा rम्हण आहे. त्या चालीवर माणसेतितकीबोलणी अशीम्हण बनवायला हरकतनाही. मोकUासंवाद असे आपण म्हणतो, पण समाजात वावरताना या तथाकथित मोकÈया संवादावर कशीआणि कितीबंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडUींशी गप्पामारताना आपण खूपमुक्त, मोकUे असतो अशी आपली समजूत असते, पण ती खरीअसतेका? आपणाला एकमेकांचे अनेकगुणदोष, एकमेकांच्या जीवनातले अनेक बरेवाईटत पशीलठाऊक असतात. त्यामुUे तिथेकधी मोकÈया गप्पाहोत असल्या, तरीअनेकदा नात्यातल्या जविUकी मुUेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवाला येते. एकमेकांचीमते, आग्रहदुराग्रहठाऊक असल्यामुUे मतभेदाचेअवघडविषय बहुधाआपणशिताफीने टालतो. वृत्तीतल्या हUव्या जागा, स्वाभिमानाची ठिकाणेमाहीथ असल्यामुUे बोलताना त्यांना कुठे धक्का लागणारनाही, समोरच्या व्यक्तीचे मनदुखावलेजाणारनाही, याची सततकाUजी घ्यावी लागते. गैरसमजतर असे आणि इतक्या क्षुल्लककारणांमुUेहोतातकी, ते कसेटाUावेत हे समजतचनाही. माझीएक कित्येक वर्षांचीजिवलगमैत्रीणआहे. आम्हीदोषीएकदाएकाहा@टेलात जेवायला गेलो.म्हणजेतिनेमलाप्रेमाने जेवायला नेले. जेवण अगदी साधेहोते आणि त्यामानाने बिल भरमसाट होते. मीसहज म्हटले, केवढं बिल केलंय? आता माPया बोलण्यात खरोखरच काही वावगेनव्हते.पणतेवढ्यानेचमैत्रिणीची मर्जीगेली. माPया विधाना लाअगदीवाकडे वUणदेऊन ती म्हणाली, सध्या माझी परिस्थिती जराबिकट आहे हे खरे, पण म्हणून काय जेवणाचं बिल ही मला परवडणारनाहीका? इतकं दारिद्रय अजूनतरी मलाआलेलंनाही! तिचे बोलणे ऐकूनमीस्तंभितचझाले. मी बोलले काय आणितिने त्याचा विपर्यास केला काय! मी तिलाम्हटले, अगं,! पैसे तू दिलेस काय, मीदिले काय सारखंचकी. मीफक्तइतकंचम्हणतहोतेकी, अशाजेवणालाइतकंबिलआकारणं योग्य नाही! मीकिती समजूत घातली, आर्जवेकेली, शेवटी क्षमामागितली, तरी मैत्रिणीच्या मनात अढीराहूनगेली ती गेलीच!
|
कृती पूर्ण करा
1)
मोकळया संवादातील
अडथळे
2)
मित्र मंडळाशी गप्पा
मारताना असे असतो असा आपला समज आहे
3)
रिकाम्या जागा भरा
i. आपण अवघड विषय असे
टाळतो _______
ii. क्षुल्लक कारणामुळे
होतात ________
iii. मैत्रिणीने विधानाला
दिलेले वळण __________
4) सत्य व असत्या विधाने शोधून लिहा.
१. प्रत्येक माणसा गणिक त्याचे
बोलणे बदलत जाते.
२. मोकळे बोलण्यात खरे तर एक
प्रकारे बंधन येते
३. जवळचा नात्यानं मधल्या संवादात
खूपच मोकळेपणा असतो
5)
मित्रांशी बोलतांना आपण कोणते विषय टाळतो
6)
विरुद्धार्थी शब्द लिहा
i. जवळीक ×
ii. दुखावणे ×
7)
गटात न बसणारे शब्द लिहा
i. गप्पा, संवाद , बोलणे,
बिल
ii. व्यक्ती, माणसे,
प्रकृती, मैत्रीण
8)
माझे मत " आपल्या मित्र मंडळाशी गैरसमज झाले तर तुम्ही ते कसे दूर
करणार"
प्र 2] कृती सोडवा (5)
आजि सोनियाचा दिवस। दृष्टींदेखिलेंसंतांस
।।१।।
जीवासुखझालें। माझेंमाहेरभेटलें
।।२।।
अवघानिरसलाशीण। देखतांसंतचरण।।३।।
आजिदिवाUीदसरा। सेनाम्हणेआलेघरा।।४।।
|
कृती पूर्ण करा
१. कृती पूर्ण करा .
संत सेना महाराजांकडे संत आल्याने
त्यांचे मनात दाटून आलेल्या भावना
२.संत सेना महाराज यांना सुख
केवा झाले
३. संत सेना महाराज सोनियाचा
दिवस असे का म्हणतात .
४. समानार्थी शब्द लिहा i) घर
ii) दिवस
३) पत्रलेखन:
विद्यार्थी हंसराज विद्यालय प्रतिनिधी या नात्याने
शाळे समोर कचराकुंडी हलवण्याबाबत महानगरपालिकेला
तक्रार
पत्र लिहा.
किंवा
कचराकुंडीच्या तक्रारीचे निवारण झाले याबद्दल महानगरपालिका अधिकार्याला धन्यवाद पत्र लिहा.